माजी मंत्री खडसे यांनी दिल्या प्रभाकर रायते यांना शुभेच्छा

On: December 5, 2020 8:04 PM

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रभाकर रायते यांची माजी विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे यांच्यासमवेत नुकतीच भेट घडून आली. या भेटी प्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सेवानिवृत्त पोलिस उप अधिक्षक प्रभाकर रायते यांना सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील वाटचालीस भरभरुन शुभेच्छा दिल्या. यावेळी खडसे व रायते यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment