आजचे राशी भविष्य (8/12/20)

मेष : बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील. ओळखीच्या माध्यमातून प्रलंबित येणी मिळतील.

वृषभ : लोकप्रियता वाढील लागेल. नविन प्रकल्पावर काम सुरु कराल.

मिथुन : आपले विचार परखडपणे मांडल्यामुळे गैरसमज होणार नाही. वाद संपुष्टात येतील.

कर्क : नोकरीत सावधगिरीने काम करावे लागेल. विवाहेच्छुकांना चांगली बातमी समजेल.

सिंह : कामाचा ताण वाढेल. प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा लागेल.

कन्या : आपल्या कल्पक विचारांची दखल घेतली जाईल. व्यवसायात प्रगती होईल.

तुळ : मित्रांना मदत करावी लागेल. व्यवसाय वृद्धींगत होवून लाभाची संधी  मिळेल.

वृश्चिक : कर्तृत्व सिद्ध होईल. व्यवसायात परिवर्तन करणे योग्य ठरेल.

धनु : नवीन विचारांचा स्विकार करावा लागेल. एखादी गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. 

मकर : अडचणीच्या वेळी मित्राची मदत मिळेल. आपल्या मताची दखल घेतली जाईल.

कुंभ : सरकारी कामे काही प्रमाणात रखडतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मीन : एखाद्या घटनेमुळे मन विचलीत होवू शकते. एखादा नविन खर्च समोर येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here