आजचे राशी भविष्य (11/12/20)

मेष : भावना आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. परिवारासमवेत दिवस घालवाल.

वृषभ : आपल्या कार्याचा गौरव होईल. हाती घेतलेल्या कामात सावधानता बाळगावी.

मिथुन : आपल्या वक्तव्याने कुणाला दुखावू नका. एखादी महत्वाची माहिती मिळू शकते.

कर्क : आजचा दिवस महत्वाचा ठरु शकतो. युक्तीने काम करणे उपयुक्त ठरेल.

सिंह : नोकरीत अधिकार मिळतील. नवनवीन कल्पना अमलात आणल्यास हिताचे ठरेल.

कन्या : आपल्या बोलण्यातून लोकांचे प्रबोधन होईल. विचारपुर्वक निर्णय फायदेशीर राहील.

तुळ : घाईगर्दीत केलेले काम नुकसानदायक ठरु शकते. टीमवर्क महत्वाचे ठरेल.

वृश्चिक : आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी प्राप्त होईल. गैरसमज निर्माण होवू देवू नका.

धनु : मिळालेल्या संधीचे सोने होईल. तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेवून महत्वाचे काम करावे.

मकर : लहान मोठे प्रवास घडतील. कामाचे नियोजन योग्य रितीने होईल.

कुंभ : सद्सद्व विवेक बुद्धीने केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल. सुसंवाद फायदेशीर ठरेल.

मीन : प्रलंबीत कामे मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मध्यम फलदायी दिवस राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here