शिरसोली येथील तरुणाची आत्महत्या

On: June 29, 2020 7:04 PM

जळगाव: शिरसोली येथील तुषार ज्ञानेश्वर बारी (35) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना आज दुपारी घडली. नातेवाईकांनी त्याला दवाखान्यात दाखल केले असता मयत घोषित केले. डॉ. कळसकर यांनी एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment