तिघा लाचखोरांना मिळाला जामीन

On: December 22, 2020 6:23 PM

जळगाव : दोन लाख रुपयांच्या लाच प्रकरणी नाशिक एसीबीच्या जाळ्यात सापडलेले बोदवड येथील तहसीलदार हेमंत भागवत पाटील, मंडळ अधिकारी संजय शेरनाथ, व तलाठी निरज प्रकाश पाटील यांना आज भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले.

यावेळी तिघा लाचखोरांना अटी शर्थीसह 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर करण्यात आला. तलाठी निरज पाटील यांच्या वतीने न्यायालयीन कामकाज अ‍ॅड. अश्विनी डोलारे यांनी कामकाज पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment