मानसी शर्मा चे सुयश – ‘इंटरनॅशल आयकॉनिक फ्रेश फेस ऑफ इंडिया 2020’ ची विजेती

On: December 23, 2020 9:45 PM

जळगाव : जळगावची कन्या मानसी शर्मा ही ‘इंटरनॅशनल आयकॉनिक फ्रेश फ्रेस ऑफ इंडिया 2020’ ची विजेती ठरली आहे. मानसी शर्मा ही मॉडेलींग क्षेत्रात कार्यरत आहे. तिला मुंबई येथील हॉटेल पेनिनसुला ग्रॅन्ड येथील भव्य ‘इंटरनॅशल आयकॉनिक फ्रेश फेस ऑफ इंडिया 2020’ सिजन सिक्स मध्ये मान्यवरांच्या हजेरीत सम्मानित करण्यात आले.

मानसी शर्मा ही सेंट जोसेफ व सेंट टेरेसा या शाळेची विद्यार्थीनी आहे. ती जैन इरिगेशन सिस्टीम लि. चे सहकारी राजेश शर्मा यांची कन्या आहे. तिने मॉडेलींग क्षेत्रात आपला एक आगळा – वेगळा ठसा निर्माण केला आहे. मॉडेलींग क्षेत्रात मानसी यशस्वी होत असल्याचाआनंद तिचे पालक राजेश शर्मा यांच्यासह मित्रपरिवाराला झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment