जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत

On: December 25, 2020 1:05 PM

जळगाव : गेल्या तिन महिन्यापासून जबरी चोरीच्या दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीस आज जळगाव शहर पोलिसांच्या पथकाने शिताफीने अटक केली.

भाग्यवंत उर्फ भिया धीरज पाटील (23) रा.इंद्रप्रस्थ नगर जळगाव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.तो गेल्या तिन महिन्यापासून फरार होता. त्याच्या विरुद्ध भाग 5 गु.र.न. 156/20 भा.द.वि.392,294,506,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोघे आरोपी यापूर्वीच अटकेत होते.

या कारवाईत सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, हे.कॉ.विजय निकुंभ,बशीर तडवी,रतन गीते,तेजस मराठे, योगेश इंधाटे यांनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment