आजचे राशी भविष्य (9/1/2021)

मेष : भावनेच्या भरात कुणालाही  वचन देवू नका. पारंपारिक गुंतवणूकीतून चांगली धनप्राप्ती होवू शकते.

वृषभ : दुस-यांवर विसंबून केलेली गुंतवणूक हिताची नाही. पुर्वनियोजीत प्रवास लांबणीवर पडू शकतो.

मिथुन : धर्मदाय आणि सामाजीक कार्यात सहभाग घ्याल. वादविवाद टाळणे योग्य राहील.

कर्क : एखाद्या नविन उपक्रमात सहभागी व्हाल. उद्योजकांना चांगला दिवस राहील.

सिंह : आज मानसिक शांततेची अनुभुती मिळेल. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल.

कन्या : नातेसंबंध दृढ करण्याचा दिवस. व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडून येईल.

तुळ : आज प्रकृती उत्तम आणि धन पर्याप्त राहील. कामात प्रगती झाल्यामुळे समाधान लाभेल.

वृश्चिक : पर्यटन आणि प्रवासातून आनंद मिळेल. करिअर संदर्भात महत्वाचा निर्णय घ्यावा.

धनु : जेष्ठांच्या सल्ल्यानुसार कौटूंबिक प्रश्न सोडवावे. मनतील विचार मुक्तपणे व्यक्त करा.

मकर : उद्योग व्यवसायानिमीत्त प्रवास घडेल. विद्यार्थांना चांगला दिवस राहील.

कुंभ : खर्चावर मर्यादा ठेवावी लागेल. विनाकाराण कुणाच्या वादात पडणे हिताचे ठरणार नाही.

मीन : क्षमता ओळखून काम करावे लागेल. आपले काम आणि प्राथमिकता यावर भर द्यावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here