मुंबई: राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती झाली आहे.
सेवा निवृत्त मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडून त्यांनी आज पदभार स्विकारला. कोरोना नियंत्रणासाठी राज्यात सुरू असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणीसह करतानाच अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास प्राधान्य असेल, असे मुख्य सचिव संजय कुमार यांनी सांगितले.