महिलेची 13 लाख रुपयात फसवणूक दोघांना राजस्थानातून अटक;गोवा सायबर विभागाची कारवाई

On: June 30, 2020 10:11 PM

पणजी: बँक अधिकारी असल्याचा बनाव करत फोन द्वारे महिलेच्या बॅंक खात्याची माहिती घेत १२.७६ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघा सायबर गुन्हेगारांना गोवा सायबर गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

लखविंदर सिंग आणि दर्शन सिंग अशी अटकेतील दोघांची नावे असून ते राजस्थानमधील पाकिस्तान सीमेनजीकचे रहिवासी आहेत. त्यांना अटक करत गोव्यात आणले. त्यांच्याकडून बँके पासबूकसह सिमकार्ड,  विविध एटीएम कार्ड जप्त करण्यात आली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment