महिलेसोबत सापडला श्रीलंकेचा क्रिकेटर?

On: January 22, 2021 7:52 PM

सध्या श्रीलंका विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेचा शेवटचा सामना गॅले इंटरनॅशनल स्टेडीयमवर सुरु झाला आहे. या सामन्या दरम्यान श्रीलंकेचा एक खेळाडू त्याच्या रुममधे एका महिलेसोबत गैरवर्तन करत असतांना सापडल्याची चर्चा सुरु आहे.

श्रीलंकेचा फिरकीपटू व अष्टपैलू असलेल्या खेळाडूने संघाच्या वैद्यकीय स्टाफच्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. श्रीलंका क्रिकेट संघाच्या व्यवस्थापकास याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment