अमिताभ बच्चनचे चित्रपट कॉपीराईटविना प्रदर्शित केले – महामुव्ही चॅनलवर कारवाई

On: January 25, 2021 9:51 PM

मुंबई : कॉपीराईटविना अमिताभ बच्चन यांचे काही चित्रपटांचे प्रदर्शन केल्याप्रकरणी आज मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. महामुव्ही या मनोरंजन चॅनलवर ही कारवाई करण्यात आली आहे.

महामुव्ही चॅनलच्या सर्व्हरसह कंटेंट सील करण्यात आले आहे. काही दिवसांपुर्वी महामुव्ही या चॅनलच्या सीईओंना अटक करण्यात आली होती.
काही वाहिन्या जाहिरातींद्वारे महसूल प्राप्तीच्या प्रयत्नात आपला टीआरपी वाढवून दाखवत असल्याबाबत बीएआरसी (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलिंग) ने पोलीस स्टेशनला तक्रार केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment