मारहाणप्रकरणी चौघांना पोलिस कोठडी

जळगाव : जळगाव तालुक्यातील उमाळा येथे ग्रामपंचायत निवडणूकीच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणी रघुनाथ साहेबराव चव्हाण, भगवान साहेबराव चव्हाण, प्रकाश साहेबराव चव्हाण व शेखर नाना पाटील या चौघा जणांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 27 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पो.नि.प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here