विराट कोहलीस केरळ उच्च न्यायालयाची नोटीस

On: January 27, 2021 6:53 PM

ऑनलाईन रमी गेमींगचे प्रमोशन केल्याप्रकरणी क्रिकेटपटू विराट कोहलीस केरळ उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. सध्या ऑनलाईन गेम्सची लोकप्रियता आहे मात्र त्यासोबतच ऑनलाईन गेमवर बंदी घालण्यासाठी याचीका देखील केरळ उच्च न्यायालयात दाखल आहे. ऑनलाईन गेममुळे अनेकांचे नुकसान देखील झाले आहे. या अ‍ॅप्सचे प्रमोशन केल्यामुळे तरुणांमचे चुकीचा संदेश जात असल्याचे याचीकेत नमुद करण्यात आले आहे.

विराट कोहलीप्रमाणेच अभिनेत्री तमन्ना भाटिया सह अभिनेता अजू वर्गीस या दोघांना देखील नोटीस रवाना करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment