माजी निवृत्त न्या. पी. बी. सावंत यांचे पुण्यात निधन

On: February 15, 2021 12:41 PM

पुणे : माजी सेवानिवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे आज सकाळी साडेनऊ वाजता पुणे येथे निधन झाले. पुणे येथील राहत्या घरी त्यांनी आपले प्राण सोडले. पुणे येथील प्रथम एल्गार परिषदेचे ते अध्यक्ष होते.

मृत्युसमयी न्या. सावंत 91 वर्षाचे होते. उद्या सकाळी पुणे येथील बाणेर येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाचे खटले निकाली काढले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment