मेष : योग्य वेळेच्या आत सर्व कामे पुर्ण करण्याचा पुरेपुर प्रयत्न करा. दिवस व्यस्त राहिल.
वृषभ : श्रम जास्त करावे लागतील. शत्रूपासून सावध राहणे गरजेचे आहे.
मिथुन : सामाजीक कामात व्यस्त रहाल. घरगुती जबाबदा-या पुर्ण झाल्याने समाधान लाभेल.
कर्क : आपले विचार इतरांना पटतील. महत्वाच्या योजनेत सहका-यांचे योगदान मिळेल.
सिंह : राजकीय क्षेत्रात चांगले वातावरण असेल. लेखन कार्यात अनुकुल परिस्थिती असेल.
कन्या : व्यापार व्यवसायात सतर्कता बाळगून योग्य ती कामे करावी. शत्रूवर प्रभाव पडेल.
तुळ : देवाण-घेवाणीचे व्यवहार जपून करावे. संमिश्र स्वरुपाचा दिवस राहिल.
वृश्चिक : वडिलधार्यांचे, जेष्ठांचे चांगले सहकार्य लाभेल. महत्वाची कामे पुर्ण करा.
धनु : मनोरंजनावर थोडा फार खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस राहील.
मकर : आरोग्य उत्तम आणि वातावरण आनंददायी राहिल. शेअर बाजारात गुंतवणूक करु नका.
कुंभ : एखाद्या महत्वाच्या योजनेत यश मिळेल. नोकरदारांनी अधिकारी वर्गासोबत वाद टाळावे.
मीन : हसत खेळत दिवस निघून जाईल. परिवाराला वेळ देता येईल. जोखमीची कामे करु नका.