फरार आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेची मालमत्ता होणार जप्त

On: February 24, 2021 11:02 AM

पुणे : फरार घोषित आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याची मालमत्ता न्यायालयाच्या आदेशाने आज बुधवारी जिल्हाधिका-यांमार्फत जप्त केली जाणार आहे. रविंद्र बर्‍हाटे याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर देखील तो पोलिसांच्या हाती लागला नाही. अखेर त्याला न्यायालयाने फरार घोषीत करत सीआरपीसी ८३ प्रमाणे त्याची मालमत्ता जप्तीचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. आज त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment