भवरलालजी जैन यांच्या मोझॅक कलाकृतीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधे नोंद

On: February 25, 2021 8:02 AM

जळगाव : जळगाव येथील जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांचा 25 फेब्रुवारी 2021 रोजी पाचवा श्रद्धावंदन दिन आहे. ‘जैन व्हॅली’ परिसरात मोठ्याभाऊंची भव्य मोझॅक प्रकारातील कलाकृती जैन पाईपच्या मदतीने साकारण्यात आली आहे. या भव्यदिव्य कलाकृतीची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी याबाबत दिलेल्या प्रमाणपत्राचा बघा व्हिडीओ……..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment