मुकेश अंबानी यांच्या बंगल्यानजीक संशयीत कार

On: February 25, 2021 7:45 PM

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई स्थित बंगल्या नजीक एक संशयीत स्कॉर्पिओ उभी असल्याचे आढळून आली आहे. या कारच्या तपासणीसाठी मुंबई पोलिस आणि एसएसजीचे सुरक्षा पथक घटनास्थळी हजर झाले आहेत. सदर चारचाकी वाहन घातपाताच्या इराद्याने कुणीतरी ठेवले असल्याच्या संशयातून तपासणी सुरु आहे. या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment