मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी एलसीबीच्या ताब्यात

On: March 1, 2021 9:18 PM

जळगाव : जळगाव तालुका पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अजय लक्ष्मण गरुड (24) गेंदालाल मिल जळगाव यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज जेरबंद केले आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. या तपासकामी पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. विजयसिंग पाटील, पो.हे.कॉ.जितेंद्र पाटील, पो.ना. नितीन बाविस्कर, पो.ना.प्रीतम पाटील, पो.ना. राहुल पाटील, चालक सहायक फौजदार रमेश जाधव आदींनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment