जळगाव येथे वृद्धाची आत्महत्या

On: July 12, 2020 7:14 PM

जळगाव: येथील कोल्हे हिल्स परिसरातील जाणता राजा शाळेकडे जाणा-या रस्त्यालगतच्या विहिरीत वृध्दाने आज सकाळी १० वाजता आत्महत्या केली आहे. लक्ष्मण धोंडू सोनवणे (६२) लक्ष्मीनगर असे मयताचे नाव आहे.

आत्महत्या करणारा वृद्ध मनोरुग्ण असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते अशी माहिती मयत लक्ष्मण सोनवणे यांचा मुलगा सागर सोनवणे याने दिली या घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण , सतीश हाळनोर, उमेश भांडारकर विलास पाटील , विजय दुसाने यांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment