सोन्या चांदीच्या भावात घसरण

On: March 2, 2021 1:33 PM

जळगाव : सोन्या चांदीच्या भावात घसरण झाली असून सोने खरेदीसाठी ही वेळ योग्य असल्याची प्रतिक्रिया जळगावचे सुवर्ण व्यापारी तथा जळगाव सराफ असोसिएशनचे सचिव स्वरुपकुमार लुंकड यांनी दिली आहे. काय म्हणत आहेत स्वरुपकुमार लुंकड बघा व्हिडीओ आणि ऐका त्यांचे मनोगत ……

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment