आजचे राशी भविष्य (4/4/21)

मेष : सामाजीक सेवा घडेल. पारिवारीक तक्रारी बाजूला ठेवून कामाला लागावे लागेल.

वृषभ : अंगी असलेल्या कलेचा वापर करावा लागेल. लोकांच्या मनातील गैरसमज दूर करावे लागतील.

मिथुन : आपल्या विचारांची पकड कायम ठेवावी लागेल. दिनक्रम व्यस्त राहील.

कर्क : आपली वक्तृत्व लोकांचा उत्साह वाढवेल. धनलाभाच्या संधी निर्माण होतील.

सिंह : प्रलोभनापासून स्वतःला दूर ठेवावे लागेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

कन्या : उत्तम प्रकारचे लिखाण-वाचन होईल. प्रतिकुल परिस्थिती हाताळावी लागेल.

तुळ : कामानिमीत्त धावपळ दगदग होईल. यथोचीत मान सन्मान मिळेल.

वृश्चिक : प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग आहेत. मानसिक शांतता लाभेल.

धनु : कार्यालयीन कामकाजात समस्या उद्भवतील. कामावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.

मकर : विद्यार्थ्यांना यश मिळेल. वाहन चालवतांना काळजी घ्यावी लागेल.

कुंभ : व्यवहारात सर्व पैलू तपासून बघावे लागतील. एखादी समस्या सुटल्याने सुटकारा मिळेल.

मीन : गोड बोलून कामे करुन घ्यावी लागतील. पालकांचे शुभाशिर्वाद मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here