आजचे राशी भविष्य (13/4/21)

मेष : एखाद्या चांगल्या कामासाठी पैसे खर्च होवू शकतात. होतील. मंगल कार्यात सहभागी व्हाल.

वृषभ : गोंधळलेल्या अवस्थेत शांतपणे विचार करावा लागेल. अध्यात्मिक आवड निर्माण होईल.

मिथुन : एखादे आवडीचे काम करण्याची संधी मिळेल. नव्या योजना पुर्ण करण्यावर भर राहील.

कर्क : प्रलंबित कामे मार्गी लागल्याने समाधान लाभेल. कुणाकडून फसगत होणार नाही याची दक्षता घ्यावी.

सिंह : विद्यार्थी वर्गास चांगला दिवस राहील. दिवस मजेत जाईल.

कन्या : वादाचे आणि रागाचे प्रसंग कटाक्षाने टाळावे लागतील. एखादा प्रवास घडेल.

तुळ : जुने वाद मिटतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक : कौटूंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील. व्यापारी वर्गाला चांगला दिवस राहील.

धनु : आलेल्या संधीचे सोने करता येईल. मित्रांकडून फायदा होण्याची शक्यता.

मकर : एखादा महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल. प्रलंबीत कामे पुर्ण करावी.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. विचारपुर्वक निर्णय घ्यावा लागेल.

मीन : गरजवंताला योग्य प्रमाणात मदत करावी. बुद्धीच्या वापराने कामे पुर्णत्वास जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here