वरिष्ठ पोलिस निरिक्षक विवेक मुगळीकर यांचे बनावट फेसबुक खाते

On: March 11, 2021 11:30 AM

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड येथील वाकड पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या फोटोचा वापर करुन कुणीतरी त्यांचे फेसबुक खाते तयार केले. व.पो.नि. मुगळीकर यांच्या नावाचा वापर करत हॅंकरने त्यांच्या फ्रेंड लिस्ट मधील मित्रांना पैशांची मागणी सुरु केली. कुणाकडून 21 हजार, 10 हजार तर कुणाकडून 15 हजार रुपयांची मागणी हॅकरकडून करण्यात आली. काही मित्रांनी विवेक मुगळीकर यांना फोन केल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. हॅंकर हिंदीतून बोलत असल्यामुळे संशयाल अजुनच वाव मिळाला. त्यानंतर व.पो.नि. सायबर सेल विभागाशी संपर्क साधुन हे खाते तातडीने ब्लॉक करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment