संतापाच्या भरात पत्नीच्या अंगावर टाकले उकळते पाणी

On: March 14, 2021 3:36 PM

जळगाव : कौटूंबिक कलहातून रागाच्या भरात पतीने पत्नीच्या अंगावर उकळते पाणी टाकल्याची घटना आज जळगाव शहरात सकाळी घडली. जळगाव शहरातील दुध फेडरेशन परिसरातील घडलेल्या या घटनेत महिला भाजली गेल्यामुळे तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जाबीर शेख असे या घटनेतील पतीचे व फरजानाबी शेख जाबीर असे भाजलेल्या विवाहितेचे नाव आहे. जळगाव शहर पोलिस स्टेशनला या प्रकरणी नोंद झाली असून हवालदार रईस शेख पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment