शेखर पाटील यांची जिल्हा नियोजन समितीत निवड

On: March 16, 2021 10:22 PM

यावल (प्रतिनिधी) : यावल पंचायत समितीचे काँग्रेस गटनेते तथा सावखेडा सिम येथील सामाजीक कार्यकर्ते शेखर सोपान पाटील यांची जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रीत सदस्यपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल रावेर विधानसभेचे आमदार शिरीष मधुकराव चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप भैय्या पाटील, जिल्हा परिषद सदस्य आर.जी. पाटील (नाना), जि.प. गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, पंचायत समिती सदस्य कलीमा सायबु तडवी, सरफराज सिकंदर तडवी, माजी उपसभापती उमाकांत रामराव पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद रवान यांच्यासह कॉंग्रेसचे यावल शहर अध्यक्ष कादीर खान नसीर खान, प्रदेश कार्यकारणी सदस्य उमेश जावळे, ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पटेल, वढोदे सरपंच संदीप सोनवणे, धिरज कुरकुरे, विक्की पाटील, राजु करांडे, रमेश पाटील, प्रसन्न महाजन, महेन्द्र धांडे, विकास पाटील, चेतन करांडे, युवक काँग्रेसचे इम्रान पहेलवान, मसाकाचे संचालक अनिल पाटील आदीनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment