डॉ. वैभवदादा सुर्यवंशी यांना पितृशोक

On: March 20, 2021 10:05 PM

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील प्रसिद्ध लिलावाती हॉस्पिटलचे संचालक डॉ. वैभवदादा सुर्यवंशी यांचे वडील सुरेश पुंडलिक सुर्यवंशी यांचे आज दि. 20 रोजी रात्री 7.30 ला नाशिक येथे उपचारासाठी जात असतांना प्रवासादरम्यान निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि. 20 रोजी रात्री 10.30 वाजता पाचोरा स्मशानभुमीत होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी एक मुलगा, सुना, नांतवडे असा परीवार आहे. अमळनेर येथील प्रसिद्ध विप्रो कंपनीत अधिकारी म्हणून नानासाहेब यांनी काम केले होते. अमळनेर मध्ये त्यांचा मित्रपरिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment