Money लॉकडाऊन बाबत राज्याचे चुकीचे धोरण व्यापारी वर्गाला नुकसानदायक – स्वरुपकुमार लुंकड By Crime Duniya - April 13, 2021 FacebookTwitterPinterestWhatsApp जळगाव : लॉकडाऊन काळात राज्यशासनाने चुकीच्या धोरणाचा अवलंब करत व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जळगावचे सुवर्ण व्यापारी तथा सराफ असोसिएशनचे सचिव स्वरुपकुमार लुंकड यांनी आपले परखड व्यक्त केलेले मत ऐका व बघा व्हिडीओ. ……