चिकन विक्रेत्यांचा तीक्ष्ण हत्याराने खून

On: July 6, 2020 7:05 PM

हडपसर : आज दुपारी चार वाजेच्या सुमारास हडपसर येथे एका तरुण चिकन विक्रेत्यांचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करत निर्घृण हत्या झाली.भर दुपारी झालेल्या खूनाच्या या घटनेने हडपसर परिसर हादरला आहे.

या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कायदेशीर कारवाई सुरु केली. आकाश लक्ष्मण भोसले(24)असे खून झालेल्या चिकन विक्रेत्यांचे नाव आहे.पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचे बोलले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment