हळदीच्या कार्यक्रमात नाचगाणे व पैशांची उधळपट्टी – वरपक्षावर गुन्हा दाखल

On: April 18, 2021 1:42 PM

कल्याण : राज्यात कोरोनाचे विदारक चित्र असतांना कल्याणच्या विठ्ठलवाडी पोलिस स्टेशन अंतर्गत एका हळदीच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचा प्रकार एका व्हिडीओच्या माध्यमातून उघड झाला आहे. या व्हिडीओ मधे बैलांसोबत नाचगाण्यासह त्यांच्यावर पैशांची उधळपट्टी करण्यात आली असल्याचे दिसून आले. मास्कचा वापर कुणी केला नव्हता. कोरोना नियमांना पायदळी तुडवण्यात आले असल्याचे व्हिडीओत दिसून आले. याप्रकरणी वरासह त्याच्या आई वडीलांवर रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बघा व्हिडीओ………

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment