माजी खासदार संजय काकडे अटकेत

On: April 21, 2021 1:41 PM

पुणे : तळोजा कारागृहातून कुख्यात गुंड गजा मारणे याची मिरवणूक काढल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना अटक करण्यात आली आहे. पुणे स्थानिक गुन्हे शाखेने सदर कारवाई केली असल्याचे म्हटले जात आहे. या कारवाईत माजी खासदार संजय काकडे यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. माजी खासदार संजय काकडे यांची वाहने गजा मारणे याच्या रॅलीत असल्याचे समजते. या रॅली संदर्भात काकडे यांना अटक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment