नदीपात्रातील पाईपात अडकून अनोळखी तरुणाचा मृत्यू

On: July 7, 2020 12:45 PM

जळगाव : भुसावळ नजीक साकेगाव येथील वाघूर नदीच्या पात्रात कुणीतरी अनोळखी तरुण पोहण्यासाठी गेला होता. पोहत असतांना तो सिमेंटच्या पाईपात अडकला.त्याचे हात पाय आखडले.जीव गुदमरुन त्याचा जीव गेला.

पावसाळ्यात कुणी पोहायला जावू नये.भुसावळ नजीक साकेगाव येथील वाघूर नदीच्या पात्रात कुणीतरी अनोळखी तरुण पोहण्यासाठी गेला होता. पोहत असतांना तो सिमेंटच्या पाईपात अडकला.त्याचे हात पाय आखडले.जीव गुदमरुन त्याचा जीव गेला. पावसाळ्यात कुणी पोहायला जावू नये.

बघा विडियो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment