खंडणी प्रकरणातील तिघांना पोलीस कोठडी

On: July 8, 2020 6:36 PM

पुणे : मैत्रीचा फायदा घेत खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देत त्या बदल्यात 2 कोटी रुपयांची तसेच इतर मागणी करणा-या तिघांना काल कोथरुड पोलिसांनी अटक केली. तिघांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 12 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

यातील महिला आरोपीचे वकील विजयसिंग ठोंबरे यांनी न्यायालयात अर्ज केला. त्या अर्जात महिलेचे म्हणणे असे आहे की आपण स्वत: पिडीत असून आपला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आपल्यावर दडपण टाकले जात आहे. त्यामुळे हा तपास पुणे पोलिसांकडून काढून घेण्यात यावा. हा तपास सीबीआय अथवा सीआयडी कडे सोपवण्यात यावा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment