पोलिस शिपाई व पोलिस नाईक यांच्या पदोन्नतीची यादी जाहीर

जळगाव : जळगाव पोलिस दलातील पोलिस शिपाई व पोलिस नाईक यांच्या पदोन्नतीची यादी जाहीर झाली आहे. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, प्रभारी पोलिस उप अधिक्षक (गृह) दिलीप पाटील, कार्यालय अधिक्षक नागेश हडपे, आस्थापना लिपीक दिपक जाधव व सुनिल निकम यांचा या पदोन्नती समितीमधे सहभाग होता.

शासन निर्णय क्रमांक बीसीसी-2018/प्र.क्र.-366/16-ब, सामान्य प्रशासन विभाग, दि.7/5/2021 मध्ये नमूद केल्यानुसार सवोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका क्र.28306/2017 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहुन तुर्तास पदोन्नतीच्या कोटयातील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात सेवा ज्येष्टतेनुसार भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. पोलीस नाईक यांना दि. 19 जुलै 2021 पासुन निव्वळ स्थानिक व तात्पुरत्या स्वरुपात अटी व शर्तीच्या अधीन राहुन सद्याच्या नेमणुकीच्या ठिकाणी पोलीस हवालदार या संवर्गात पदोन्नती देण्यात येत आहे. सर्व पोलीस नाईक यांना 750 रुपये विशेष वेतन म्हणुन लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

पोलीस नाईक ते पोलीस हवालदार (वेतन स्तर S-9) पदोन्नतीची यादी पुढीलप्रमाणे आहे. जनार्दन रामधन सोनोने जामनेर, जाकीरअली सय्यद हसन भुसावळ शहर, चंद्रशेखर शिवाजी पाटील पो.मु.जळगांव, हिरालाल नारायण पाटील भडगांव पो.स्टे, इब्राहिम इस्माईल तडवी पो.मु., अभिमन महादु पाटील चाळीसगांव, नवाजशाह अब्बास शाह वरणगांव, विजयकुमार अभिमन शिंदे पो.मु.जळगांव, संदीप देवराम पाटील मोपवि,जळगांव, रामचंद्र गंभीर मोरे एचएसपी पाळधी, ज्ञानेश्वर जयराम ठाकरे पो.मु., भगवानदास आधार आरखे शनीपेठ, संजय मधुकर पाटील चाळीसगाव, संजीव नामदेव नारखेडे जिल्हापेठ, चंद्रभान लहू बोदडे भुसावळ तालुका, अनिल सखाराम इंगळे उपविभागीय कार्यालय फैजपूर, रविंद्र भोलानाथ परदेशी आ.गु.शा., विजय ओंकार इंगळे पो.मु., रविंद्र गोबा बि-हाडे बाजारपेठ भुसावळ, हरिश्चंद्र भिका पवार जामनेर, विलास सुकदेव तायडे शवाशा, संजय भालचंद्र भालेराव जळगाव तालुका, आत्माराम सुदाम भालेराव बाजारपेठ, अनिल राजाराम तायडे जळगाव तालुका, योगेश श्रावण पाटील पारोळा, रमजान गुलाब तडवी पो.मु., सुनिल काशिनाथ तायडे जळगाव शहर, संतोष जुलाल पारधी एमआयडीसी, अफजलखों अरमानखाँ तडवी एचएसपी पाळधी, बापूराव भोजू वनमाने पो.मु., अनिल विठ्ठल सुलताने धरणगाव, सुनिल सुकदेव जमदाडे मो.प.वि., प्रकाश युवराज पाटील शनिपेठ, विनोद भिकन साळी पारोळा, राजीव धुडकू सोनवणे पारोळा, अमिर रमजान तडवी एचएसपी चाळीसगाव, मोहन शिवराम सोनवणे पो.मु., अयुब गंभीर तडवी पो.मु., सुनिल सुभान तडवी पो.मु., अनिल आत्माराम मोरे पारोळा, विजय श्रावण पोहेकर भुसावळ तालुका, कांतीलाल सिताराम सोनवणे चाळीसगाव ग्रामीण, नितीन मुंकूदा सोनवणे चाळीसगाव, हरीष मधुकर कोळी पो.मु., अशोक साहेबराव जाधव मुक्ताईनगर, योगेश श्रीराम मासरे पो.मु., पल्लवी सुभाष वाणी चोपडा ग्रामीण, नितीन तुकाराम रावते भडगाव, विरेंद्रसिंग कवलसिंग शिसोदे चाळीसगाव ग्रामीण, विष्णु अर्जुन बि-हाडे पो.मु., प्रदीप सुपडू अहिरे शवाशा चाळीसगाव, नरेंद्र भगवान शिंदे पाचोरा, संजय भिकन अहिरे पो.मु., विकास प्रताप चव्हाण पो.मु., निलेश गरबड भावसार एमआयडीसी, सुनिल रमेश आगोणे मारवड, सुनिल दिपचंद राठोड पहुर, महेंद्र जगन्नाथ बागुल जिल्हापेठ, विनय अशोक सानप पहुर, सचिन दशरथ मुठे एमआयडीसी, संदीप श्रावण सावळे एलसीबी, संदीप सुधीर धनगर चोपडा ग्रा., गणेश प्रल्हाद मनुरे मुक्ताईनगर, अनिल अशोक मोरे जळगांव तालुका, अमजदशा अक्तरशा फकीर अर्ज शाखा, फिरोज किताब तडवी जिल्हापेठ, ईश्वर भिका शिंदे धरणगांव, मंगेश पुंडलिक बागुल जिल्हापेठ, संजय निंबालाल पवार एटीएस जळगांव, कैलाश बाबुलाल पाटील चाळीसगांव ग्रा., सायबू गुलाब तडवी जळगांव शहर, सलिम नजीर तडवी एचएसपी चाळीसगांव, दिपक प्रकाश पाटील पाचोरा, कपिलदेव अशोक पाटील धरणगांव, प्रेमचंद वसंत सपकाळे भुसावळ तालुका, सुभाष गणपत चव्हाण शवाशा जळगांव, गणेश जोतमल चव्हाण एचएसपी चाळीसगांव, दत्तात्रय धोंडू महाजन चाळीसगांव ग्रा., गणेश भागवत सुर्यवंशी निंभोरा, ओकार भास्कर सुतार चाळीसगांव, आयुबखान मसोद्दीनखान शनिपेठ, बन्सीलाल रामदास पाटील जिल्हापेठ, विनोद जयसिंग पाटील पाचोरा, सचिन संतोष पाटील जामनेर, प्रविण संतोष पाटील एसीबी जळगांव, योगेश रघुनाथ सपकाळे जळगांव शहर, योगेश गुलाब खडके यावल, किरण रविंद्र शिंपी पहुर, सुनिता विजय जाधव जिविशा, अनिल प्रभाकर चाटे चोपडा ग्रा., प्रशांत पांडुरंग विरनारे पहुर, रेखा भारत ईशी अमळनेर, सविता महेंद्रसिंग परदेशी महिला सेल, सुरेखा विनोद वराडे जळगांव शहर, दिपाली प्रभाकर जोशी नियत्रंण कक्ष, राजेश नारायण पाटील पो.मु. जळगांव, शेख जावेदशेख कालू पो.मु.जळगांव, संतोष हुकूमचंद जाधव पो.मु.जळगांव.

पोलीस शिपाई ते पोलीस नाईक पदाच्या पदोन्नतीची यादी पुढीलप्रमाणे आहे. (सर्व पोलीस नाईक यांना 750 रुपये विशेष वेतन स्वरुपात लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.)
राजेंद्र धर्मराज पाटील पो.मु.जळगांव, प्रविण भिमराव सपकाळे चाळीसगांव, प्रविण शंकर वाघ रामानंद नगर, अविनाश बापुराव देवरे एलसीबी, किरण रविंद्र पाटील पाचोरा, जगदीश लिलाधर पाटील सावदा, विजयसिंग सुरसिंग पाटील पाचोरा, महेंद्र सुधाकर महाजन फैजपूर, मनोज भगवान पाटील चाळीसगांव, हेमंत मोहन कोळी चोपडा शहर, रविंद्र प्रल्हाद पाटील चाळीसगांव, निलेश जगन्नाथ अमोदकर पो.मु.जळगांव, अतुल शंकरराव पवार रामानंद नगर, योगेश रोहिदास जाधव चाळीसगाव, शशिकांत हिरालाल पारधी पो.मु.जळगांव, संदीप अशोक माने शनिपेठ, संदीप अशोक सातपूते एरंडोल, संदीप छगन भोई यावल, उमेश देविदास पाटील धरणगांव, संदीप संतोष पाटील जिल्हापेठ, तृप्ती हरी नन्नवरे जामनेर, मोहसिन सत्तार खान शवाशा जळगांव, आशा रामचंद्र बनसोड फैजपूर, भगवान तुकाराम पाटील एलसीबी, चंदा ज्ञानेश्वर भालेराव वाचक शाखा, मनिषा प्रकाश उमराणे शवाशा जळगांव, अ.कजीम अ.करीम देशमुख बॉम्ब डि. यु., विरेद्र अविनाश वानखेडे पो.मु., निजाम गफ्फार पिंजारी अमळनेर, विनोद विश्वनाथ सुर्यवंशी रामानंद नगर, महेश हिम्मतराव अहिरराव शवाशा जळगांव, अतुल भगवान बोदडे वरणगांव, यूनूस सलाबत तडवी जळगांव शहर, रविंद्र जानकीराम पाटील शनिपेठ, तुकाराम जुलालसिंग चव्हाण चाळीसगांव शहर, सत्यवान जगन्नाथ वारंगे बॉम्ब ङि यु., हरिषकुमार अर्जुन अहिरे भडगांव, भारत बद्रीलाल चव्हाण जळगांव शहर, अतुल अरुण पाटील अडावद, किरण पंढरीनाथ वानखेडे शनिपेठ, विजय एकनाथ शिरसाठ सीआयडी क्राईम, आश्विन साहेबराव हडपे शनिपेठ, धर्मेद्र विलास ठाकुर जळगाव तालुका, निलेश मोहन सोनार पहुर, कुनाल वसंत जाधव पो.मु.जळगाव, मालती एस बच्छाव चाळीसगाव ग्रा., बालु प्रकाश मराठे सावदा, नरेंद्र देविदास पाटील पो.मु. जळगाव, प्रमोद रविंद्र पाटील अमळनेर, रुस्तम रमजान तडवी जळगाव शहर, देवसिंग ज्ञानेश्वर तायडे मुक्ताईनगर, सुरेश रुपा पवार पो.मु., विनोद त्र्यबंक धनगर अमळनेर, अतुल नारायण झोपे पो.मु. , राकेश बन्सीलाल सुशिर जिविशा, विशाल रामहरी मोहे भुसावळ शहर, महेंद्र अर्जुन लहासे बाजारपेठ, जुबेर इक्बाल शेख विचौशा, समीर अलबक्श तडवी एचएसपी पाळधी, तुषार संतोष विसपुते रामानंद नगर, तेजस्विनी प्रभाकर चौधरी जिवीशा, नितीन साहेबराव आगोणे, अजयसिग पद्मसिंग राजपूत पिंपळगाव, हेमंत रघुनाथ कळस्कर एमआयडीसी, मिलींद भारत कुमावत एरंडोल, दिपक गोकुळसिंग पाटील धरणगाव, अजिज बि-हम तडवी शवाशा, अविनाश उत्तम पाटील मुक्ताइनगर, सोपान गुलाब पाटील एचएसपी चाळीसगाव, रविंद्र सुकदेव मोतिराया जळगाव उप विभाग, योगेश संपत पाटील अमळनेर, अझहर इसाबेग बीडीडीएस, अशोक मोतिराम राठोड चाळीसगाव, नयना हरीदास वडनेरे रावेर, संदीप जयचंद झरवाल मुक्ताईनगर, अमित राजु तडवी एरंडोल, प्रकाश अभिमन कोळी चाळीसगाव, संकेत अरुण झांबरे भुसावळ उप विभाग, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख बाजारपेठ, जुबेर सिराज तडवी जिल्हापेठ, हितेश गोविंदराव पाटील एचएसपी पाळधी, रविंद्र शांताराम तायडे बाजारपेठ, नाना हिम्मत चित्ते चाळीसगाव, सुधीर संजय सावळे एमआयडीसी, ज्ञानेश्वर हिरालाल ढाकरे, वैशाली अशोक पाटील महिला सेल, चंद्रशेखर जगन्नाथ नाईक एनटी-, संदीप शांताराम वानखेडे बोदवड, स्वप्नाली उमाकांत सोनवणे जळगाव शहर, राहुल सुनिल चौधरी भुसावळ बाजारपेठ, रणजित अशोक जाधव जिविशा, रेश्मा कडू मिरगे मुक्ताईनगर, योगेश साहेबराव महाजन अमळनेर, राहुल मधुकर पाटील जामनेर, विजय दिलीप पाटील शवाशा जळगांव, असिम नजीरखाँ तडवी एमआयडीसी, रविंद्र रमेश पाटील एलसीबी, विकास मारोती सातदिवे भुसावळ बाजारपेठ, हर्षाली हेमराज खैरनार धरणगांव, परेश प्रकाश महाजन एलसीबी, रेवानंद राजाराम सांळुखे रामानंद नगर, सोपान पंडीत पाटील भुसावळ शहर, रामदास नथ्थू पारधी, उपाली यशवंत खरे जिल्हापेठ, ज्योति राजाराम पाटील जिविशा, आश्विनी रविंद्र इंगळे एमआयडीसी, दिप्ती कमलाकर अनफाटे जिविशा, विजय मारुत निकम शनिपेठ, अतुल संतोष चौधरी रामानंद नगर, मिलींद शांताराम बोरसे अमळनेर, हेमंत प्रकाश मेटकरी नशिराबाद, सतिषसिंग नरसिंग राजपूत चाळीसगांव, संदीप नारायण पाटील एरंडोल, प्रशांत हिरामण बोरसे पो.उप.अधी.मुक्ताईनगर, दिपक प्रभाकर पाटील चाळीसगांव, ईश्वर नारायण धनगर एसीबी, समाधान पांडूरंग पाटील भुसावळ शहर, कृष्णा बन्सी पाथरवट पो.मु.जळगाव, अतुल अभिजीत राजपूत जळगांव, दिपक जगन्नाथ अहिरे कासोदा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here