GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव)
GOLD 995 – WITH GST 49150
SILVER 999 – WITH GST 66250
आठवड्याच्या सुरुवातीला सोने व चांदीच्या दरात किंचीत वाढ झाली. त्यानंतर दररोज सोने व चांदीच्या दरात वाढ सुरुच आहे. मागील आठवड्याच्या अखेरीस दहा ग्रॅम सोन्याचा जीएसटीसह दर रुपये 48650 एवढा तर चांदी प्रती किलो रु. 65750 एवढी होती. त्यानंतर सोने व चांदीच्या दरात वाढ सुरुच आहे. मात्र सोने पन्नास हजाराच्या आतच आहे.