GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव)
GOLD 995 – WITH GST 48860
SILVER 999 – WITH GST 65265
कालच्या तुलनेत आज सोने व चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. काल दहा ग्रॅम सोने जीएसटीसह 49150 च्या घरात होते, आज 48860 रुपये जीएसटीसह झाले आहे. काल चांदीचे दर 66250 प्रति किलो एवढे होते, आज 65265 च्या घरात आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला चांदीचे दर 66000 एवढे होते, त्यात देखील घसरण झाली आहे.