गोंदीया (अनमोल पटले) : गेल्या 53 वर्षापासून प्रसिद्ध असलेल्या “गोदिया की महारानी” या नावाने प्रसिद्ध दुर्गा नवरात्रोत्सव समितीच्या वतीने आयोजीत महापुजेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी खासदार सुनिल मेढे यांच्या शुभ हस्ते देवीची आरती करण्यात आली. याप्रसंगी संयोजक अशोक इंगळे यांच्या वतीने त्यांना देवीच्या चरणाची ओढणी भेट देऊन सन्मानित करण्यात आले.