आजचे राशी भविष्य (3/3/2022)

आजचे राशी भविष्य (3/3/2022)

मेष : मनावर ताबा ठेवून व्यावहारीक निर्णय घ्या. इच्छित कामात यश मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ : पारिवारिक वातावरण सुखासमाधानाचे राहील. धार्मिक कामात पैसे खर्च होण्याची शक्यता.

मिथुन : भावनेच्या भरात जावून कोणतेही काम करु नका. संमिश्र दिवस राहील.

कर्क : शत्रूचे वर्चस्व प्रभावहीन होईल. जोखमीच्या कामात गुंतवणूक टाळा. आर्थिक सुधारणा होईल.

सिंह : वेळ आनंदाने व्यतीत होईल. महत्वाची कामे वेळेवर पुर्ण होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल.

कन्या : आरोप-प्रत्यारोपांपासून चार हात लांबच राहणे योग्य ठरेल. जेष्ठांचा सल्ला घेवून कामे करा.

तुळ : व्यापारात चांगली परिस्थिती राहील. कुठलीही जोखीम टाळा.

वृश्चिक : आरोग्य चांगले राहील. अडकलेली कामे मार्गी लागतील.

धनु : व्यवहारात सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. खर्च वाढण्याची शक्यता.

मकर : कमी अधिक प्रमाणात प्रवासाचे योग आहेत. मध्यम स्वरुपाची कामे पुर्णत्वास जातील.

कुंभ : मित्रांच्या मदतीने काही आवश्यक कामे पुर्ण होतील. एखादी चांगली बातमी कानावर येवू शकते.

मीन : नोकरीत वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. काळजीपुर्वक कामे पार पाडा. हितशत्रूचा प्रभाव कमी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here