तरुणीच्या फोटोचा इंस्टाग्रामवर वापर केल्याप्रकरणी गुन्हा

On: June 18, 2022 8:16 PM

जळगाव : तरुणीच्या नावासह फोटोचा इन्स्टाग्राम या सोशल साईटवर बदनामीच्या हेतूने वापर केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीच्या नावे बनावट अकाऊंट तयार करुन ते वापरत असलेल्या अज्ञात इसमाविरुद्ध तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा तपास पो.नि. लिलाधर कानडे व त्यांचे सहकारी करत आहेत. याप्रकरणी संशयितास अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment