चाळीसगावचे तिघे सराईत गुन्हेगार हद्दपार

On: April 18, 2024 8:20 PM

जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीचे वातावरण लक्षात घेत जळगाव पोलिस दलाने चाळीसगांव शहरातील तिघा सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई केली आहे. 

राहुल आण्णा जाधव आणि शाम उर्फ आण्णा नारायण गवळी या दोघांना जळगांव जिल्ह्यातुन एक वर्ष आणि हैदरअली आसिफअली सैय्यद यास जळगांव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या चार जिल्ह्यातूनन दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या हद्दपार प्रस्तावाची कार्यवाही चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील तसेच पोहेकॉ विनोद भोई, पोना तुकाराम चव्हाण यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment