12 सप्टेंबरपासून 80 नवीन ट्रेन धावणार

नवी दिल्ली : येत्या 12 सप्टेबर पासून 80 नवीन ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी 10 सप्टेंबरपासून रिजर्वेशन सुरु केले जाईल. रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सध्या देशात 230 स्पेशल ट्रेन धावत आहेत. रेल्वे मंत्रालयाने सुरुवातीला अनेक श्रमिक स्पेशल ट्रेन सेवांसह आयआरसीटीसी स्पेशल ट्रेन सुरु केल्या होत्या. कोरोना महामारीमुळे सध्या सर्व प्रवासी रेल्वे सेवा निलंबित करण्यात आल्या होत्या. सध्या देशभरात 230 विशेष ट्रेन धावत आहेत. सविस्तर वृत्त लवकरच ……..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here