आजचे राशी भविष्य (19/11/20)

मेष : बोलण्यावर संयम आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. संमिश्र दिवस राहील.

वृषभ : नातेवाईकांच्या तऱ्हेवाईकपणाचा अनुभव येईल. उद्योजकांची धावपळ होईल.

मिथुन : व्यावसायीकांच्या समस्यांचे निराकरण होईल. अनुभव खुप काही शिकवून जाईल.

कर्क : विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल. यशासोबत प्रगतीचे मार्ग तयार होतील.

सिंह : विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे लागेल. अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार टाळावे.

कन्या : आपल्या बोलण्याने लोकांची मने जिंकण्यात  यश येईल. प्रतिकूल परिस्थितीवर नियंत्रण मिळवाल.

तुळ : आपल्या एखाद्या निर्णयाला विरोध होवू शकतो. मन विचलित झाले तरी खंबीर रहावे लागेल.

वृश्चिक : तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्याने गुंतवणूक करावी. नकारात्मक विचार लांब ठेवावे.

धनु : संबंधीत व्यक्तींचे स्वभाव पारखून घ्यावे लागतील. आत्मविश्वास वाढील लागेल.

मकर : जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. पाहुण्यांचे आगमन खर्च वाढवेल.

कुंभ : गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीचा योग येवू शकतो. जमीन खरेदीच्या योजना आखल्या जातील.

मीन : आक्रमक स्वभावाला आवर घालावा लागेल. एखाद्या स्पर्धेत यश मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here