आजचे राशी भविष्य (26/11/20)

मेष : खर्च होत असला तरी गुंतवणूकीकडे दुर्लक्ष करु नका. व्यापारी वर्गाला चांगला दिवस राहील.

वृषभ : मानसिक शांतता लाभेल. आपल्या अंगी असलेली कला दिसून येईल.

मिथुन : खर्चात केलेली कपात फायदेशीर ठरेल. वेळेचा योग्य सदुपयोग कराल.

कर्क : केलेल्या कामाचा योग्य तो परिणाम दिसून येईल. परोपकार केल्याचे समाधान मिळेल.

सिंह : यथोचीत मानसन्मान मिळेल. धनलाभाचे योग येतील. हाती घेतलेले काम पुर्ण होईल.

कन्या : एखादी चिंता सतावेल. कामाचा व्याप  वाढला तरी काळजी करण्याचे कारण नाही.

तुळ : प्रतिस्पर्ध्यास ओळखावे लागेल. घाईघाईने घेतलेले निर्णय त्रासदायक ठरतील.

वृश्चिक : आक्रमकता कमी करावी लागेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस राहील.

धनु : कुटूंबातील सर्व कामे मार्गी लागल्याने समाधान लाभेल. विरोधक नेस्तनाबूत होतील.

मकर : समाजात मान, सन्मान मिळेल. एखादी भेटवस्तू मिळण्याची शक्यता.

कुंभ : अधिकाराचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी. कामे योग्य रितीने पार पडतील.

मीन : वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. आजचा दिवस शुभ राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here