Other मिग -29K प्रशिक्षण विमान समुद्रात कोसळले – एक पायलट बेपत्ता By Crime Duniya - November 27, 2020 FacebookTwitterPinterestWhatsApp भारतीय नौदलाचे मिग -29K हे प्रशिक्षण विमान गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अरबी समुद्रात कोसळले. या घटनेतील एका पायलटला वाचविण्यात यश आले. मात्र दुसरा पायलट अजूनही बेपत्ता असून त्याची शोध मोहीम सुरु आहे.