जळगाव : दरोडेखोरीच्या गुन्ह्यात सहभाग सिध्द झालेला तसेच पोलिस सेवेतून बाहेर करण्यात आलेला आरोपी सुशील मगरे यास पहुर पोलिसांच्या पथकाने आज भल्या पहाटे पाच वाजेच्या सुमारास शस्त्रासह ताब्यात घेतले आहे.
ताब्यातील सुशील मगरे याच्यावर पुढील कारवाईची प्रक्रिया आज सुरु असून त्याला आज न्यायालयात हजर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिक तपशील समजू शकला नाही.