अहमदाबाद नजीक भिषण आग – परिसर हादरला

अहमदाबाद : गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यातील केमीकल कंपनीला मध्यरात्री लागलेल्या आगीने रौद्र रुप धारण केले आहे. आग अजुनही विझलेली नसून शेजारी असलेल्या तिन कंपन्या देखील आगीच्या भक्षस्थानी आल्या आहेत. आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

अहमदाबादमधील सॉल्वेंट बनवणाऱ्या मातंगी केमिकल कंपनीत केमीकलच्या ड्रममुळे आगीने भडका घेतला. या ड्रममधील केमीकलमुळे स्फोट झाला असून परिसरात खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here