मेष : महत्वाची प्रकरणे निकालात निघतील. न्यायालयीन कामाला गती येईल.
वृषभ : निष्कारण वाद ओढवून घेवू नका. सावध राहणे गरजेचे आहे.
मिथुन : कार्यालयात वरिष्ठांकडून योग्य तो प्रतिसाद मिळेल. प्रगतीचे मार्ग सापडतील.
कर्क : विरोधक संभ्रम निर्माण करतील. शत्रू ओळखणे गरजेचे राहील.
सिंह : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. समाधानकारक दिवस राहील.
कन्या : कौटूंबिक प्रश्न सुटतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल.
तुळ : परिचीत कठिण प्रसंगात सहकार्य करतील. समस्या मार्गी लागतील
वृश्चिक : प्रशंसनीय प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक होईल.
धनु : संयमाने परिस्थिती हाताळण्याची कला अवगत होईल. विरोधक नामोहरम होतील.
मकर : अती विचार करणे चुकीचे ठरु शकते. आरोग्याची काळजी घ्यावी.
कुंभ : महत्वाच्या विषयावरील निर्णयास विलंब करुन चालणार नाही. योग्य तो मार्ग सापडेल.
मीन : मनाशी बांधलेले अंदाज अचूक ठरु शकतात. आपला प्रभाव वाढेल.