आजचे राशी भविष्य (12/1/2021)

मेष : नोकरीत वरिष्ठ खुष राहतील. व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले राहील.

वृषभ : मात्र सहका-यांकडून टीका देखील होवू शकते. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल.

मिथुन : स्थावर मालमत्ता व आर्थिक व्यवहारांसाठी उपयुक्त दिवस. वेळेचा सदुपयोग शक्य होईल.

कर्क : एखादी चांगली बातमी कानावर येईल. व्यापारी, उद्योजकांसाठी उत्साहाचा दिवस राहील.

सिंह : प्रतिस्पर्थ्यांवर मात कराल. जोडीदारासोबत वादविवाद झाले तरी ते लगेच मिटणारे राहतील. 

कन्या : न्यायालयीन कामकाजात धावपळ होईल. आरोग्याच्या तक्रारी राहतील.

तुळ : कुठल्याही कामात निष्काळजीपणा टाळावा. अनुभवी लोकांच्या ज्ञानाचा लाभ घेणे हिताचे ठरेल.

वृश्चिक : पटकन राग येणे आपल्याला नुकसानदायक ठरु शकतो. संयम आणि सावधानता आवश्यक.

धनु : आत्मविश्वास ढळणार नाही याची काळजी घ्या. स्वत:ला व्यक्त करुन अडचणीचा सामना करा.

मकर : आज विश्रांती घेण्यास काही प्रमाणात वेळ मिळेल. अनपेक्षित लाभाची शक्यता आहे.

कुंभ : नवीन संपर्क व्यवसाय विस्तारासाठी फलदायी ठरतील.

मीन : नवीन गोष्टी शिकण्याकडे कल राहील. कमी अधिक प्रमाणात धनलाभाची शक्यता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here