चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची आज संपाची हाक

प्रलंबीत मागण्यांची पुर्तता होण्यासाठी राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गाने आज राज्यव्यापी संप घोषीत केला आहे. मात्र शासकीय नियम व तरतुदीनुसार कर्मचारी वर्गास संप पुकारण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे संपात भाग घेणा-या कर्मचारी वर्गावर शिस्तभंग कारवाईचा इशारा सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे काम केले नाही तर वेतन मिळणार नाही हे धोरण आता राज्य सरकारने देखील अंगिकारले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here